स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेत भोंडला विशेष भाग पाहायला मिळणार आहे. भोंडल्यासाठी दीपिका आणि कार्तिकी कशा तयार झाल्या पहा त्याची खास झलक.